कर्नाटक राज्यातून मरवडेमार्गे जीपमधून जाणारा १५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा व ८ लाखाची जीप असा एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून (दि.२) बहिष्कार आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठ व बारावी बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार आहे. ...