पोलिस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार जानकर यांनी स्थांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव इथल्या ग्रामस्थांनी मंजूर केला होता. ...
मतदान न झाल्यास कौल कळणार नाही. त्यामुळे विनाकारण पोलिसांसोबत संघर्ष होईल त्यामुळे ही प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका यावेळी जानकर यांनी घेतली. ...
आमदारांनी ठोकला गावातच मुक्काम, गावकऱ्यांना नोटिसा, सोमवारी दिवसभर गावाला छावणीचे स्वरूप आले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गर्दी दिसत होती. मात्र, ग्रामस्थांनी मंडप उभारून तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत असतानाच गावातील काही नेते मंडळींनी हजेरी लाव ...