लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे तिकीट निरीक्षकाची बॅग लंपास; कोटसह तक्रार पुस्तिकाही पळवली - Marathi News | Railway ticket inspector's bag theft; A complaint booklet along with the quote was also taken away in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे तिकीट निरीक्षकाची बॅग लंपास; कोटसह तक्रार पुस्तिकाही पळवली

चारेट्यांनी तिकिट निरीक्षक यांच्या बर्थवरुन शुक्ला त्यांची सॅक बॅग लांबवली ...

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरू - Marathi News | Assured progress scheme for employees of universities and colleges in the state is being resumed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरू

याबाबतचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३१ मे रोजी निर्गमित केला आहे.  ...

जयंत पाटील यांनी घेतली माकपचे नेते आडम मास्तर यांची भेट - Marathi News | Jayant Patil met CPM leader Adam Master | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयंत पाटील यांनी घेतली माकपचे नेते आडम मास्तर यांची भेट

पाटील हे गुरूवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी आडम यांच्या घरी जाऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ...

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त - Marathi News | One and a half lakh students of the district will get free uniform; Received funds of four crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणवेशाचे निधी वाटप शाळांना होणार आहे. ...

सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात - Marathi News | Solapur: Youth dies after hitting a divider, midnight accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात

गुरूवारी पहाटे हा अपघात झाला. ...

अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा - Marathi News | Photos with minor girl viral on social media, crime against youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून तिच्या सोबत काढलेले फोटो साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...

आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित - Marathi News | 719 water sources, 36 bore wells, 50 hand pumps fixed on Palkhi route for Ashadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत व टॅकर भरण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ...

सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला - Marathi News | Solapur Murderous attack on a young man in the Martyrdom Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला

रात्री ११ वाजता घडला प्रकार, भावानं दाखल केलं रुग्णायात ...

अकलूजचा सराईत गुन्हेगार निखिल शिरसटसह ५ जण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Akluj's innkeeper Nikhil Shirsat along with 5 people deported from Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजचा सराईत गुन्हेगार निखिल शिरसटसह ५ जण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार

शिरसटसह पाचजणांविरुद्ध एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...