लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरातील सिध्देश्वर कारखाना परिसरातील हॉटेल, सभागृह, कार्यालये, प्रार्थनास्थळे बंद राहणार  - Marathi News | Hotels, auditoriums, offices, places of worship in Siddheshwar factory area in Solapur will remain closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील सिध्देश्वर कारखाना परिसरातील हॉटेल, सभागृह, कार्यालये, प्रार्थनास्थळे बंद राहणार 

१३ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साखर कारखाना परिसरात जमावबंदी असणार आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती - Marathi News | Helmet compulsory for employees in all government offices in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ...

माण नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला; १०२ पैकी चार दरवाजे केले जप्त - Marathi News | The gates of the dam on the river Man were stolen; Four doors out of 102 seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माण नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला; १०२ पैकी चार दरवाजे केले जप्त

उर्वरित दरवाज्यांचा शोध सुरू आहे. ...

Solapur: नई जिंदगीमधील २५ फुट पुढे आलेले घरं, दुकानांचे बांधकाम पाडले, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई   - Marathi News | Solapur: 25 feet forward houses, shops in Nai Zindagi demolished, huge action by encroachment department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नई जिंदगीमधील २५ फुट पुढे आलेले घरं, दुकानांचे बांधकाम पाडले, अतिक्रमण विभागाची कारवाई  

Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता. ...

Solapur: दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला अन् तरुणाचे दात पडले - Marathi News | Solapur: Dog fell in front of bike and tooth of youth fell out | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला अन् तरुणाचे दात पडले

Solapur News: घराकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला समोरुन कुत्रा आडवा आला आणि दुचाकी रोडवर पडून तरुणाचे दोन दात पडून त्याला जखमी व्हावे लागले. रविवारी रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्व भागातील एमआयडीसी रोडवर ही घटना घडली. ...

सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित - Marathi News | Committee constituted for selection of new Vice-Chancellor of Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित

५ मे रोजी कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांची पाच वर्षांची कारकीर्द संपली. त्यांच्या ठिकाणी डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. ...

सोलापूरमध्ये बिअरची बाटली डोक्यात फोडून तरुणाला केलं जखमी - Marathi News | The youth was injured by breaking a beer bottle on his head | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये बिअरची बाटली डोक्यात फोडून तरुणाला केलं जखमी

जखमी गोपाळ हा वैदूवाडी भवानी पेठ येथून स्टेशन रोडवरील महापौर बंगल्यासमोरील रोडवर कामानिमित्त आला होता. ...

चिमणी पाडकामाला विरोध करण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना स्थळावर एकवटले कामगार - Marathi News | Workers gathered at the Siddheshwar factory site to oppose the demolition of chimneys | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिमणी पाडकामाला विरोध करण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना स्थळावर एकवटले कामगार

महापालिकेने कारवाई केल्यास तीव्र विरोध करू, असे कामगार युनियनच्या नेत्यांनी सांगितले. ...

वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | farmer attempted suicide as papaya dried up due to repeated light failure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

शेतकरी धर्मराज काशीद यांची सोलापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील केमवाडी (ता. तुळजापूर) येथे शेती आहे. ...