लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा, सिटी बस कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी ठिय्या - Marathi News | city bus workers agitation for salary in Sellapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा, सिटी बस कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी ठिय्या

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५० हून अधिक कामगार साेमवारी सायंकाळी लाल बावटा महानगरपालिका युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | Solapur University exams have started, Seven thousand students appeared for the exam on the first day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. ...

रस्त्याच्या वादातून तरुणाला तिघांनी सळई, दगडाने केली मारहाण; सोलापूरमधील घटना - Marathi News | A young man was beaten up by three people due to a street dispute; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्याच्या वादातून तरुणाला तिघांनी सळई, दगडाने केली मारहाण; सोलापूरमधील घटना

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सावडी (ता. करमाळा) येथील शिवारात ही घटना घडली. ...

उपचारासाठी आलेलेला आरोपी रुग्णालयातून पळाला; डफरीन चौकात सापळ्यात अडकला - Marathi News | The accused who came for treatment ran away from the hospital; Dufferin was trapped in the square | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपचारासाठी आलेलेला आरोपी रुग्णालयातून पळाला; डफरीन चौकात सापळ्यात अडकला

चोरीच्या गुन्ह्यावरुन जिल्हा कारागृहात होता कोठडीत ...

Solapur: वारीत चालताना पुंडलिक घाटावरुन पडून वारकरी जखमी, पंढरपुरातील घटना - Marathi News | Solapur: Warkari injured after falling from Pundalik Ghat while walking in Warri, incident in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारीत चालताना पुंडलिक घाटावरुन पडून वारकरी जखमी, पंढरपुरातील घटना

Solapur: पांडुरंगाच्या भेटीसाठी दर मजल करीत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाले. ...

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन; शेतकरी आक्रमक - Marathi News | Road Stop Movement on Solapur-Dhule National Highway Aggressive farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन; शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी केलं आंदोलन ...

बाळूमामाचं दर्शन आटोपून येताना अपघात; दुचाकीवरील दोन जण ठार - Marathi News | Two people were killed in an accident while coming to see Balumama aadmapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळूमामाचं दर्शन आटोपून येताना अपघात; दुचाकीवरील दोन जण ठार

नातवाइकांची धाव : मिरज- सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी येथे अपघात ...

घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंंगावरील सोनं लुटलं - Marathi News | They broke into the house and stole the gold from the woman's body at the point of knife | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंंगावरील सोनं लुटलं

सोलापूर : चाकूचा धाक दाखवत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन व सोन्याची कर्णफुले असा एकूण ७८ ... ...

बाईकस्वारानं उडवल्यानं शौचाला बसलेला चिमुकला जखमी; मंगळवेढा- बोराळे रोडवर अपघात - Marathi News | A six-year-old boy was hit on the head by a bike rider and seriously injured on Veetbhatti road. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाईकस्वारानं उडवल्यानं शौचाला बसलेला चिमुकला जखमी; मंगळवेढा- बोराळे रोडवर अपघात

बाईस्वाराविरुद्ध गुन्हा ...