सोलापूर : आषाढी एकादशी साेहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला नांदेडहून साेलापूर विमानतळावर दाखल झाले. ... ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल तीस दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर पर्यंत सुरू आहेत. ...
मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले. ...
सोलापूर शहर व जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तीन इंचाच्यावर पावसाची नोंद झाली आहे. आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे. ...