लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | mangalsutra of a woman who was going home on a two-wheeler after visiting the temple was snatched away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

बार्शी शहरात मंगळवार पेठेत उत्तरेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली. ...

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद, केली आस्थेने विचारपूस - Marathi News | Rural Development Minister Girish Mahajan in Pandharpur Interacted with the workers, inquired earnestly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पंढरपुरातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनास आवश्यक सूचना केल्या. ...

पंढरपुरात ६० हजार रुपयांचा भेसळयुक्त दीडशे किलो पेढा जप्त - Marathi News | In Pandharpur, 150 kg adulterated pedha worth Rs 60,000 seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात ६० हजार रुपयांचा भेसळयुक्त दीडशे किलो पेढा जप्त

दोन विक्रेत्यांसह पाचजणांवर कारवाई : अन्न औषध प्रशासनाची मोहीम ...

सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू! - Marathi News | Solapurkar's wait is over, citizens will get 600 rupees brass sand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू!

जांबूड येथे वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन ...

मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार - Marathi News | Woman injured as her leg got stuck under the wheel of a freight train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार

बाथरुमसाठी खाली उतरल्यानं घडली दुर्घटना ...

विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग - Marathi News | Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi! Hundreds of kilometers walked, queuing up to five kilometers for darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

आषाढी सोहळ्याला पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल ...

आषाढी सोहळा! दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग; पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल - Marathi News | Ashadi Ekadashi! queue up to five kilometers for darshan; 15 lakh devotees entered Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा! दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग; पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल

मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, पत्रशेड परिसर, आदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. ...

आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट - Marathi News | three warikari hospitalized due to illness at pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट

तिघेही वारकरी : पंढरपुरातून सोलापुरात रुग्णालयात दाखल ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात - Marathi News | official pooja of vitthal by chief minister today tomorrow eknath shinde visit pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात

मुख्यमंत्री शिंदे हे सहपरिवार आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. ...