लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाविकाचं मोठेपण; पेन्शनच्या रकमेतून विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण - Marathi News | The greatness of the devotee; A gold necklace weighing 105 grams was offered to Vitthal from the pension amount | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविकाचं मोठेपण; पेन्शनच्या रकमेतून विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण

 नामदेव श्रावण पाटील (वय ९१, रा. औदुंबर नगर, अमतधाम, पंचवटी, नाशिक) असे भाविकाचे नाव आहे. ...

गवताला फवारण्यासाठी पाणी आणयला गेला, तीन तास मोटारी लावून विहिरीतून मृतदेह काढला - Marathi News | young farmer died due to drowning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गवताला फवारण्यासाठी पाणी आणयला गेला, तीन तास मोटारी लावून विहिरीतून मृतदेह काढला

ग्रामस्थ धावले : खैराट येथे पाण्यात बुढून तरुण शेतक-याचा मृत्यू ...

कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप - Marathi News | Executive officer's son performed regular worship of Vithala Anger from the Warkari community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप

 विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते. ...

Solapur: वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Solapur: Cash payment of electricity bill now restricted from August 1; Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा; जाणून घ्या सविस्तर

Electricity Bill:  विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ...

Solapur: मोठी बातमी; सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली; उजनी येणार ४८ तासात 'प्लस'मध्ये - Marathi News | Solapur: Big news; Water worries of Solapur residents solved; Ujani will come in 48 hours in 'Plus' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली; उजनी येणार ४८ तासात 'प्लस'मध्ये

Solapur: सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजा ३४ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा ४ टक्क्यांवर आले आहे. ...

सोलापूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वेला साठ दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Sixty days extension of Solapur-Tirupati weekly train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वेला साठ दिवसांची मुदतवाढ

साठ दिवसात या दोन्ही गाड्यांचे तिरूपतीला एकूण आठ फेऱ्या होतील. यामुळे वेटिंगचे प्रमाण खूप कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे ...

तुझा फोन नंबर दे... १५ वर्षाच्या मुलीचा पकडला हात, गुन्हा दाखल - Marathi News | Give your phone number... 15-year-old girl's hand caught, case registered in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझा फोन नंबर दे... १५ वर्षाच्या मुलीचा पकडला हात, गुन्हा दाखल

तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा ...

कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत - Marathi News | on kamala ekadashi pada sparsha darshan rang went up to gopalpur for the darshan of vitthal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत

दर्शनासाठी लागतात तब्बल पाच तास.. ...

तुंगतमध्ये पाऊणतास वाहतूक रोखली; दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर - Marathi News | traffic blocked in tungat for fifteen hours swabhiman organization agitation for milk price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुंगतमध्ये पाऊणतास वाहतूक रोखली; दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर

आंदोलकांनी लक्ष वेधले : वाहनांची रांग दोन किलोमीटर लागली ...