सोलापूर : ओलक्स (ओएलएक्स) कंपनीच्या वेबसाईटवर जाहिरातींतून गोल्डन मोबाईल क्रमांक देण्याचे आमिष दाखवणारा सातारा जिल्ातील नागेवाडीतील मुलास सायबर क्राईम विभागाने उजेडात आणले आहे. त्याच्यावर विभागाने येथील न्यायदंडाधिकारी सोनटक्के यांच्या न्यायालयात दो ...
सोलापूर : मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणार्या सुमन सिद्राम आवताडे (वय ५०) यांचे घर फोडून चोरट्याने रोकड, दागिने असा ५८ हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली. ...
सोलापूर : गरिबांना जीवनदायीचा लाभ मिळालाच पाहिजे, यातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जीवनदायीत समाविष्ट केलेल्या रुग्णांवर उपचार टाळणार्या यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या घोषणांनी जेलरोड पोलिसांचे शुक्रवारी सकाळी टेन्शन वाढले. यश ...
सोलापूर : ८ जानेवारी २०१४ रोजी घडलेल्या घटनेत अजय रामसिंग काटेवाले (वय २५, रा. सतनाम चौक, सोलापूर) याचा खून झाला. गुरुवारी खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्याचवेळी चार नेत्रसाक्षीदारांची झालेली साक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा धरून प्रमुख ज ...
सोलापूर : लाल रंगाच्या पल्सर कंपनीच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्याला हिसका देत पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. सात रस्ता भागातील दर्बी क्लॉथ सेंटरसमोर शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजता चोरट्याने हा प्रकार केला. ...
करमाळा : केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणारे स्वस्त धान्य गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील १६ हजार ७५० केशरी शिधापत्रिकाधारक शासनाकडून मिळणार्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असू ...
सोलापूर : दवाखान्यात सोनोग्राफी, एक्सरे मशीन बंद, सलाईन नाही की खोकल्याचे औषध नाही. बाळाला पाळणे नाहीत ना बेड धड नाहीत. प्रसुतीसाठी टेबल नाही तर घाण झालेले बेडशीट धुवायला पाणी नाही. इजेंक्शन द्यायचे म्हटले तर सुई नाही. सांगा अशा अवस्थेत आम्ही दवाखान ...
‘लोकमत’ने सुरू केलेल्या शाहू महाराजांच्या जीवनावरील चित्रकथा उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शैक्षणिक क्षेत्राकडून त्याचे स्वागत होत आहे. ...