मोहोळ: जिल्?ासह राज्यभर गाजलेल्या मोहोळ तालुका पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत लाभार्थींना प्रोत्साहनपर देण्यात येणार्या वैयक्तिक अनुदानात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला व मास्टर माईंड शिक्षक हजरत इब्राहिम शेख याचा ...
टेंभुर्णी: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2015-16 हंगामासाठी गाळप क्षमतेएवढी र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. त्यांना ऊस तोडणी वाहतुकीसाठी प्रति वाहन 3 लाख रूपये अनामत वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील शेतकरी राजाभाऊ कदम यांच्या शेतातील भीमा विकास विभाग क्र ़2 च्या पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी कर्देहळ्ळीचे सरपंच दीपक सावंत यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे ...
नवी दिल्ली: नमन शर्मा (नाबाद 40) याची शानदार फलंदाजी आणि अरुणा चपराणा (18 धावात तीन बळी) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलाज स्पोर्ट्स क्लबने टेलिफकन क्लबचा पाच विकेट्सने पराभव करीत 39 व्या रघुवीर सिंग हॉट वेदर क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली़ य ...
लंडन: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मोअँसिस हॅनरिक्स आणि त्याचा संघ सहकारी रॉरी बर्न्स यांचा इंग्लिश टी-20 काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान एक झेल टिपताना दोघेही एकमेकांना धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत़ सरे आणि सुसॅक्स संघादरम्यान सुरु असलेल्या काउंटी सामन्याम ...
कुसळंब : बार्शी तालुक्यातील कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट, लाडू, पेन व पुस्तक संच देऊन स्वागत करण्यात आल़े तत्पूर्वी शाळेची सजावट करण्यात आली होती़ प्रवेशद्वारावर रांगोळी साकारली होती़ ...
कुडरूवाडी : येथील जीवनरक्षा समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र परिसरात संस्थापक राहुल धोका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल़े यावेळी अशोक, सीताफळ, औदुंबर, चंदन आदी प्रकारची झाडे लावण्यात आली़ ...
सोलापूर : शासकीय रुग्णालयात गरीब, पीडित, गरजू घटकांमधून उपचार घेण्यासाठी येणार्या मुलांचे बालपण हरवू नये यासाठी डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने शुक्रवारी ‘किलबिल टॉय रुमचे’ उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये घसरगुंडी, ख ...