लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैसे खाल्ल्याने पदावरून हटवले; भाजपा आमदाराने पुन्हा केली नियुक्ती, अखेर कोर्टाकडून स्थगिती - Marathi News | Removed from office for taking money; BJP MLA reappointed, finally court stays order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे खाल्ल्याने पदावरून हटवले; भाजपा आमदाराने पुन्हा केली नियुक्ती, अखेर कोर्टाकडून स्थगिती

मोहन निंबाळकर यांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून हटविण्यात आले होते ...

सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर - Marathi News | Horrific accident in sangola taluka Solapur Husband and wife die on the spot son critical | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर

धनंजय क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास दुचाकीवरून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांना सोबत घेऊन निघाले होते. ...

"तुला घरी सोडतो" म्हणत बळजबरीनं लॉजवर नेले; लग्नकार्यासाठी आलेल्या विवाहितेवर अत्याचार - Marathi News | Two accused tortured a married woman who had come for a wedding function in Barshi, Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुला घरी सोडतो" म्हणत बळजबरीनं लॉजवर नेले; लग्नकार्यासाठी आलेल्या विवाहितेवर अत्याचार

बार्शी कोर्टात आरोपींना हजर केले असता त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ...

डॉक्टरच्या डोळ्यात चटणी टाकली; महिलेला दोन दिवस पोलिस कोठडी - Marathi News | Woman gets two days in police custody for throwing chutney in doctors eye | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डॉक्टरच्या डोळ्यात चटणी टाकली; महिलेला दोन दिवस पोलिस कोठडी

जिल्हा सत्र न्यायालयाने त्या महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...

रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द - Marathi News | Big relief for Ranjit Shinde Administration cancels investigation into milk association | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द

मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही, असे म्हटले आहे. ...

खळबळजनक! अवघ्या ५०० रुपयांसाठी सख्ख्या भावाचे दगडाने डोके फोडले - Marathi News | Shocking Brothers head smashed with a stone for just Rs 500 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खळबळजनक! अवघ्या ५०० रुपयांसाठी सख्ख्या भावाचे दगडाने डोके फोडले

जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. ...

पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून; शेतीच्या वादातून हल्ला - Marathi News | Farmer murdered Attack over agricultural dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून; शेतीच्या वादातून हल्ला

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ...

शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या आजोबांना अटक; CCTV मुळे झाला भांडाफोड - Marathi News | old man arrested for stealing school childrens bicycles CCTV footage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या आजोबांना अटक; CCTV मुळे झाला भांडाफोड

शाळा, ट्यूशन व घरासमोर लावलेल्या सायकली तो चोरत होता. सायकली चोरून तो कमी किमतीमध्ये विकत असे. ...

"मला अडवायला रोज काळ्या बाहुल्या रोवतंय"; जयकुमार गोरेंनी सुनावलं, म्हणाले, "देवाभाऊ..." - Marathi News | Minister Jayakumar Gore warns opponents from a program in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मला अडवायला रोज काळ्या बाहुल्या रोवतंय"; जयकुमार गोरेंनी सुनावलं, म्हणाले, "देवाभाऊ..."

मंत्री जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...