सोलापूर : कोणताही अधिकार नसताना रहिमा कारीगर यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. बोलावलेली युनियन एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा घेण्यास दिवाणी न्यायाधीश के.के. घुले यांनी मनाई दिली. ...
सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प् ...
सांगोला : भरधाव ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात मालट्रकच्या पुढील चाकासमोर सापडून एक जण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवं ...
सोलापूर : केंद्र सरकारने सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर प्रशिक्षणासाठी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांची इस्त्रायल दौर्यासाठी निवड केली आहे. या दौर्यासाठी येणार्या अडीच लाखांच्या खर्चास शुक्रवारच्या स्थायी सभेत एकमताने ...
सोलापूर: वाहत्या वार्याबरोबर वाहत गेलेला पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या चरणापर्यंत हुलकावणीच देत होता. शुक्रवारी सायंकाळी शहरासह मोहोळ, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट परिसरात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, आता पावसाला सुर ...
अरण: येथील संजय तुकाराम गोंडावळे (वय 30) यांचे निधन झाले. ते इंद्रेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. ...