लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गॅस कटरने बॅंक फोडणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद; सोलापूर पेालिसांची मोठी कामगिरी - Marathi News | Gas cutter bank busting international gang jailed; Great achievement of Solapur Pelalis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गॅस कटरने बॅंक फोडणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद; सोलापूर पेालिसांची मोठी कामगिरी

माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबँकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१ लाख १६ हजार ४४७ रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता ...

हजारो साप वाचवले; शेकडो सर्पमित्र घडवणाऱ्या सर्पमित्र मुच्छाले यांचं निधन - Marathi News | Saved thousands of snakes, passed away many who made hundreds of snake charmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हजारो साप वाचवले; शेकडो सर्पमित्र घडवणाऱ्या सर्पमित्र मुच्छाले यांचं निधन

हजारो साप वाचविले : मुत्रपिंडाच्या आजाराने जीवनाची अखेर ...

शिळे अन्न खाल्ले, २९ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा - Marathi News | 29 students got poisoned after eating stale food | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिळे अन्न खाल्ले, २९ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा

सर्वांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक आणि संस्थापक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

फोनसाठी पैसै हवेत म्हणून पोस्टर घेऊन थांबला रीलस्टार; रिक्षावाल्या काकांनी एका झटक्यात दिले पाच हजार - Marathi News | Reelstar stopped with posters wanting money for phones; The rickshaw puller uncle gave five thousand in one fell swoop | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फोनसाठी पैसै हवेत म्हणून पोस्टर घेऊन थांबला रीलस्टार; रिक्षावाल्या काकांनी एका झटक्यात दिले पाच हजार

सोशल मीडियावरील एन्फ्लुएन्सर लाइक्स वाढविण्यासाठी काहीही करू शकतात. ...

Solapur: पाल पडलेला पातेल्यातील चहा प्यायल्याने तीन मुले उपचारासाठी रुग्णालयात - Marathi News | Solapur: In Solapur, three children are hospitalized after drinking tea from a spilled pot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पाल पडलेला पातेल्यातील चहा प्यायल्याने तीन मुले उपचारासाठी रुग्णालयात

Solapur News: चहा करीत असताना पातेल्यात कोणाच्याही नकळत पाल पडली. त्यातील चहा पिल्यामुळे ताप आलेल्या तीन मुलांना बुधवारी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. ...

सोलापूरजवळ जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; चार दुकाने फोडून पहाटे चोरी - Marathi News | Attempt to break into District Bank near Solapur; Four shops were broken into and stolen early in the morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळ जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; चार दुकाने फोडून पहाटे चोरी

मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे गुरुवारी भल्या पहाटे सोलापूर जिल्हा सहकारी बँकेसह चार दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली. ...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : घर सोडून गेलेली ३९ मुले पालकांच्या ताब्यात - Marathi News | Operation Nanhe Farishte: 39 children who ran away from home are in the custody of their parents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑपरेशन नन्हे फरिश्ते : घर सोडून गेलेली ३९ मुले पालकांच्या ताब्यात

७३३ मुलांमध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे ...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई; कारण घ्या जाणून - Marathi News | Administrative action against two medical officers of Solapur Zilla Parishad; Know the reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई; कारण घ्या जाणून

सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे, वैद्यकीय अधिकारीगोडसे हे विनापरवाना रजेवर असल्याचे दिसून आले. ...

तांत्रिक दोष निघाला, सिद्धेश्वरला ६ तास उशीर, पण दुर्घटना टळली - Marathi News | Turned out to be a technical fault, Siddheshwar was delayed by 6 hours, but an accident was averted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तांत्रिक दोष निघाला, सिद्धेश्वरला ६ तास उशीर, पण दुर्घटना टळली

ऐनवेळी दोष आढळल्याने तो दोष दूर करण्यासाठी पाठवण्यात आले. यामुळे ही गाडी मुंबईहून सोलापूर कडे येण्यास उशीर झाली. ...