माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
तडवळ रेल्वेस्टेशन वर थांबलेल्या हुबळी- सिंकदराबाद एक्सप्रेसवर रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरोडा पडला ...
दुष्काळाचा फटका उजनी काठालाही बसला असून, धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने याचा फटका धरण काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ते पाणी घेण्यासाठी चर खोदून, पाईप केबल वाढवून पाणी घेण्याचा प्रयत्न ...
से. बी. एस. ई. १० वी च्या शनिवारी घोषित झालेल्या निकालात येथील अभ्यासा इंग्लिश स्कूलने आकाश भरारी घेतली आहे. ...
मराठ्यांची इज्जत काढणा-या, अपमान करणा-या सैराट चित्रपटाने कोट्यावधी रुपये कमावले मात्र तरीही त्यावर कोणीच का आक्षेप घेतला नाही, असा सवाल नितेश राणेंनी विचारला. ...
आरक्षणाच्या मुद्यावर जाट आणि पटेलांचे आंदोलन पाहिले़ देशपातळीवर त्यांच्या उग्र आंदोलनाची दखल घेतली गेली़. ...
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सोलापूरातील असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांच्या रे नगर फेडरेशन च्या योजनेस केंद्र शासनाची मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली़ ...
दुचाकी आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़ ...
या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना थिरकायला लावलं. ...
देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या डीएड (डीटीएड) विद्यालयांची संख्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घटत चालली आहे. ...
सोलापूर येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला ऋषी कपूर यांचे नाव दिले असून, कपूर यांच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. ...