शहरातील औद्यगीक वसाहत व शिंदे नाईक नगर या परिसरात पिण्यसाठी पाणी मिळत नाही. अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील पाण्याची सोय केली जात नाही. ...
मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला ...
महेश कोटीवाले दत्तसंप्रदायातील अत्यंत पूजनीय असलेल्या गुरुचरित्र या ग्रंथातील ७५०० ओव्यांचे गायन आणि संगीतबद्ध करण्याची सेवा येथील युवा गायक ज्ञानेश्वर वाघमारे यांनी बजावली आहे. ...
बार्शीची कन्या असलेली आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार प्रार्थना ठोंबरे आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला दुहेरीत टेनिसपटू सानिया मिर्झासोबत खेळणार आहे ...
जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे हिने सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचवले आहे ...
सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात ८२ मिमी पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १ टक्के वाढ झाली आहे़ ...