ऊसदराबाबत एफ.आर.पी. देण्याची भाषा सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदार करीत असताना कोणत्या वर्षाच्या साखर उताºयानुसार एफ.आर.पी. दर निश्चित करायचा, हेच अद्याप साखर आयुक्त कार्यालयाने निश्चित केले नाही. ...
मला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा यायचा. दहावीत नापास झालो. पण प्रयत्न सोडले नाहीत. वर्षभर अभ्यासाचा कंटाळा करायचो. पण परीक्षा जवळ आली की, रात्रंदिवस अभ्यास करायचो. परीक्षा ही आपणाला साडेसाती वाटायची. ती आलीच कशाला, असेही वाटून जायचे, अशी प्रांजळ कबुली राज ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलेल्यांपैकी जिल्ह्यातील ७४ लोकांनी कर्जमाफीचा फायदा नको असे अर्ज दिले असून, हे शासकीय व निमशासकीय सेवेतील करदाते आहेत. ...
अरूण बारसकरसोलापूर दि १५ : ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आणत बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीची नियमावली शासनाने जाहीर केली आहे. त्या-त्या बाजार समितीच्या कार् ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानाचा २०१७-१८ चा आराखडा जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. ...
सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटना व सिद्धेश्वर भक्तांच्यावतीने सोमवारी (13 नोव्हेंबर) सोलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. ...
सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटना व सिद्धेश्वर भक्तांच्यावतीने सोमवारी (13 नोव्हेंबर) बंदची हाक देण्यात आली. दरम्यान या बंदला हिंसक वळण लागले. ...
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करत सरकारने अन्यायकारक निर्णय घेतला आहे. त्यामुळे तमाम सिद्धेश्वर भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे ...