हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक हे सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरेल ...
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला असून, आजवर घेण्यात आलेल्या एकूण १६ सर्वसाधारण सभांपैकी ११ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. ...
महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे. ...
ऊसदरासाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलने सुरू आहेत़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या संतप्त शेतकºयांनी मुंडन करून आंदोलन केले़ ...
साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनहित संघटनेच्यावतीने शुक्रवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल् ...