एकवेळ माणूस विसरेल; जनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही, असे प्राण्यांबद्दल सहृदयी कौतुक आपल्याला कुठेही ऐकायला मिळते. याची प्रचिती एका मांजरीने दिली. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व राष्ट्रीय संकल्प दिवस या निमित्तानं आज पार्क चौक येते एकता दौडच आयोजन करण्यात आले होते. ...
कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक पंढरपूर नगरीत येणार असे गृहीत धरुन येणाºया भाविकांना आरोग्याबाबत सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...
राज्यभर झालेला समाधानकारक पाऊस, चाºयाची मुबलक उपलब्धता यामुळे पंढरीतील कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांच्या बाजारात तीन हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली असून, १० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समित ...
मोहन डावरेपंढरपूर दि ३० : भागवत धर्माच्या पताका डौलाने फडकावित, टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून ६५ एकर क्षेत्रामध्ये दिंड्या विसावत आहेत़ मंगळवारी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने रविवारी आलेल्या दिंड ...
ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे. ...
पारदर्शी व्यवहार, अर्थिक सुरक्षितता व चांगल्या सुविधांचा लाभ घोडे व्यापारी व ग्राहकांना मिळत असल्याने अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडे बाजाराचा देशभरात नावलौकिक झाला आहे़ ...