रविंद्र देशमुख : आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : आधुनिक काळाचे कारण पुढे करून राज्य सरकारने टंकलेखन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा;पण यामुळे राज्यातील ४ हजार टंकलेखन संस्थाचालकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. शिवाय या निर्णयामुळे सरकारचा ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरीही मारेकºयाचा अद्यापही शोध लागत नाही. हे सीबीआय तपास यंत्रणेचे अपयश आहे. ...
प्रमाणकावरून चेक तयार करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपरिषद कार्यालयातील रोखपालास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ ...
सोलापूर दि ३१ : सहकार खात्याच्या नव्या कायद्यानुसार निवडणूक घेण्याचा आग्रह असला तरी निवडणुकीसाठीची नियमावली अद्याप तयार नसल्याने निवडणूक कशी घ्यायची ही अडचण आहे ...
सोलापूर दि २९ : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या मुळेगांव व कोंडी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर अचानक धाड टाकून १ लाख ३५ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प ...
विजयपूर : विजयपूर शहिरातील मठपती कॉलनी येथील १२० वर्षाचे जुने घर सतत पडणाºया पावसामुळे पडली़ या घरात ४ जण अडकले होते़ त्यापैकी १ जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे. ...
सोलापूर दि २८ : लक्ष्मी अर्थात गौरींचे मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर आगमन होत आहे. सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. ...