आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृती मंदिरच्या मंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आ ...
सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अॅप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘इलेक्ट्रो २०१८’चे आयोजन केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून तगडे उमेदवार देण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे़ सत्ताधारी भाजपाच्या गोटात निवडणुकीबाबत उत्साह अस ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एम. डी. पॅथॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त शिक्षण असलेल्या व्यक्तींनाच पॅथॉलॉजी टेस्ट करता येतात. शहरातील ४८ पॅथॉलॉजीमध्ये या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पॅथॉलॉजी संघटनेने कळविले आहे. ...
सोलापूर लोकमत आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुजरात भवनात रविवारी २५ कर्तृत्ववान डॉक्टरांचा गौरव करण्यात आला, व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, वैशंपायन वैद्यक ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे; मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे ...
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. ...
हंगामी व रिक्त असलेल्या ६६ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मागील महिन्यात काढलेल्या आरक्षण सोडतीनुसारच ही पदे भरली जातील, असे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले. ...