स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील ...
लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा समारोप बुधवारी ३१ जानेवारीला पार पडला. ...
चिमणीचे पाडकाम करताना दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय उपाययोजना केल्या, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत. ...
कविता नगर पोलीस लाईन येथे फौजदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल लखू उर्फ लखन गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी सुनावली. ...