महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र भोयरे (ता. मोहोळ) येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते. ...
बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील आठ शाखांनी गठित केलेल्या नटराज पॅनलचा दणदणीत विजय झाल्याचे आज रात्री उशिरा स्पष्ट झाले. ...
सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग व प्रशासन विभागातील अशा दोघां अधिकाºयांवर सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवार ३ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक धाड टाकून लाच घेताना पकडल्याची माहिती समोर आली आहे़ ...
सापटणे (टें) येथे ग्रा.पं. पोटनिवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्याने व पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पराभव झालेल्या गटाच्या १३ लोकांनी विजयी गटाच्या चारचाकी गाड्यांवर काठ्या, सळई, कोयते व दगडाने हल्ला केला. ...
अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सुटला असून उपपदार्थ निर्मिती करून शेतकºयांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला या प्रकल्पामुळे मिळण्यास मदत होईल. भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पही भीमा कारखाना राबवेल. ...