दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ...
सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़ ...
चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच् ...
मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. ...
मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर तिची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात नोकरी मिळविलेल्या शारदा गणेश घंटे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये बेकायदेशीररित्या ६ महिलांचे गर्भपात करून विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर या दांपत्याला न्यायाधीश आर. बी. खंदारे यांनी त्यांना सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसा ...
मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा. ...
सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात शिवार फेरीचे औचित्य साधून हुरड्याची चव चाखली. ...