लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात महिला असुरक्षित, सुशिलकुमार शिंदे - Marathi News | Women are insecure in the country, Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात महिला असुरक्षित, सुशिलकुमार शिंदे

सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे उन्नान व कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाºयाच्या निषेधार्थ चार हुतात्मा पुतळा येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. ...

दर घसरल्याने दूध उत्पादकांचे नुकसान - Marathi News | Due to decrease of milk producers' losses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दर घसरल्याने दूध उत्पादकांचे नुकसान

सरकारची बघ्याची भूमिका, ऐन उन्हाळ्यात गाईच्या दुधाला मिळतो १८ रुपयांचा दर  ...

कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी - Marathi News | Karnataka farmer takes water from Solapur's Auj Bondha area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी

औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतकºयांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. ...

वादग्रस्त अध्यादेश : सोलापूर हद्दवाढ भागातील रस्ते बांधकाम खाते करणार - Marathi News | Controversial Ordinance: Construction of Solapur road construction in Hyderabad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वादग्रस्त अध्यादेश : सोलापूर हद्दवाढ भागातील रस्ते बांधकाम खाते करणार

सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल र ...

सोलापूर मनपा सभेत येणार शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल - Marathi News | Report of the Environmental Status of the City of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर मनपा सभेत येणार शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल

दुसºयांदा प्रयोग करणार, धुळमुक्तीसाठी जादा झाडे लावण्याचा प्रस्ताव ...

सोलापूरातील नगरसेविकांनी सुचविलेल्या कामांवर आले गंडांतर - Marathi News | Gondal on the works suggested by corporators of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील नगरसेविकांनी सुचविलेल्या कामांवर आले गंडांतर

मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांचा आदेश: खासगी सोसायट्यांमधील कामे नाहीत ...

संगणक परिचालकांनो ई-ग्रामचे काम पूर्ण करा, सोलापूर जि़प़ चे सीईओ राजेंद्र भारूड यांचे आदेश - Marathi News | Computer Operators complete e-village work, order of CEO of Solapur Gp Rajendra Bharud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संगणक परिचालकांनो ई-ग्रामचे काम पूर्ण करा, सोलापूर जि़प़ चे सीईओ राजेंद्र भारूड यांचे आदेश

जिल्ह्यातील १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये १ ते ३३ नमुना वहीतील हस्तलिखितांच्या नोंदी पूर्ण केल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक वेतन श्रेणीचे ६५ लाख गेले परत  - Marathi News | In the Solapur district, the teacher salary category has gone up 65 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक वेतन श्रेणीचे ६५ लाख गेले परत 

शिक्षक संघटनांचा आरोप,  प्रशासकीय अनुभवामुळे पुन्हा गल्लत ...

पीडित महिलांसाठी सोलापुरात वन स्टॉप सेंटर उभारणार - Marathi News | One stop center will be set up in Solapur for the affected women | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पीडित महिलांसाठी सोलापुरात वन स्टॉप सेंटर उभारणार

पीडित महिलांना वैद्यकीय, पोलीस आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत मिळणारे वन स्टॉप सेंटर सोलापूर येथे उभारण्यात येणार आहे. ...