१२५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरकरांच्या हक्काची इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-सोलापूर इंटरसिटी) ६ मार्चपासून सुरू होत आहे़ तसेच वाशिंबे-जेऊरदरम्यान सुरू असलेले काम देखील रेल्वेने पूर्ण केले. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. ...
कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी करण्यात आल्या आहे ...
ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील एका महिलेस मारहाण करुन तिच्यावर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्य ...
पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...