लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकासाठी १५ एकर जागा निश्चित, उर्वरित जागेत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार - Marathi News | An estimated 15 acres of land will be set up at Baseweshwar Memorial at Mangalvedha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकासाठी १५ एकर जागा निश्चित, उर्वरित जागेत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार

या संदर्भातील आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.  ...

दूध पंढरीचा औरंगाबाद, पुण्यात ‘पॅकिंग दूध प्रकल्प’ ’ सुरू होणार - Marathi News | Milk Pandharjee 'packing milk project' will be started in Aurangabad, Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध पंढरीचा औरंगाबाद, पुण्यात ‘पॅकिंग दूध प्रकल्प’ ’ सुरू होणार

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने पॅकिंग पिशवीतून दूध विक्री करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद व अमरावती येथे भाडेतत्त्वावर प्लॉन्ट घेऊन तेथून ‘पॅकिंग’पिशवीतून दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे ...

अन...! चक्क सहकारमंत्र्यांनी चालविली सोलापूर शहरातून रिक्षा  - Marathi News | Un ...! A lot of co-operatives had run the rickshaw from Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अन...! चक्क सहकारमंत्र्यांनी चालविली सोलापूर शहरातून रिक्षा 

रिक्षा चालकाला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले प्रोत्साहन ...

सोलापूर जिल्ह्यातील १७६ ग्रा. पं. ना बजावणार नोटिसा - Marathi News | 176 grams of Solapur district Pt Notification Notices | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १७६ ग्रा. पं. ना बजावणार नोटिसा

८५३ ग्रामपंचायतींकडून वसुली पूर्ण ...

१० लाखांसाठी शिक्षकाने केला पत्नीचा छळ, नाझरे येथील प्रकार, पतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 10 lakh for teacher's wife, torture of wife, nazare type, husband, 9 others including the crime | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१० लाखांसाठी शिक्षकाने केला पत्नीचा छळ, नाझरे येथील प्रकार, पतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल

माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून  छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह सासरच्या नऊ जणांविरुद्ध  एका उच्चशिक्षित महिलेने फिर्याद दिली. ...

भोयरेत रंगला दगडफेकीचा खेळ, जगदंबा देवीची महती: खेळाला प्राचीन परंपरा - Marathi News | Bhoyare Rang Rangoli game, Jagdamba Devi ki Mahi: The ancient tradition of the game | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भोयरेत रंगला दगडफेकीचा खेळ, जगदंबा देवीची महती: खेळाला प्राचीन परंपरा

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र भोयरे (ता. मोहोळ) येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते. ...

आईच्या दागिन्यातून वस्तीची तहान भागविण्याचा प्रयत्न, वडवळ येथील पवार बंधूंचे औदार्य, अस्थी खड्ड्यात पुरून वृक्षारोपण - Marathi News | Efforts to fill the thirst of the mother's jewelery, generous generosity of Pawar brothers at Vadav, burying trees in the bone pit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईच्या दागिन्यातून वस्तीची तहान भागविण्याचा प्रयत्न, वडवळ येथील पवार बंधूंचे औदार्य, अस्थी खड्ड्यात पुरून वृक्षारोपण

अनिष्ट रुढीप्रथेला दूर करत अनोखी तुकाराम बीज साजरी करणारे वडवळचे पवार बंधू व भगिनी. आईचे निधन झाल्यावर प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार केले. ...

सिटीझन पोर्टलचा ग्रामीण भागातही उत्तम वापर, सोलापूरकरांचे पोलिसांकडील हेलपाटे टळले - Marathi News | Citizen Portal is also used in the rural areas, Solapur police avoided the helicopter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिटीझन पोर्टलचा ग्रामीण भागातही उत्तम वापर, सोलापूरकरांचे पोलिसांकडील हेलपाटे टळले

सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, याचा वापर ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ...

शेतकºयांनी आता प्रयोगशील शेतीद्वारे विकास साधणे गरजेचे,  आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत, सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गोपालक, कृ षीनिष्ठ, कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण - Marathi News | Farmers should now get development through experimental farming, and Sittaram Mhetre's opinion, distribution of excellent Gopalak, Krishi Mitra Prize in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांनी आता प्रयोगशील शेतीद्वारे विकास साधणे गरजेचे,  आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत, सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गोपालक, कृ षीनिष्ठ, कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण

बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़  ...