ज्वारीबरोबर घेण्यात येत असलेल्या करडई उत्पादनाकडे शेतकरी वर्गाने पाठ फिरवली आहे ...
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे. ...
कृषी विभागाची कामगिरी यशस्वी , जिल्ह्यात ४५०० शेततळी पूर्ण, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने यांची माहिती ...
सोलापूर शहरातील विकासाचे प्रस्ताव लटकले, प्रशासनाचे टेन्शन वाढले ...
विजापूर रोड, जुळे सोलापूर, मजरेवाडी, कुमठे परिसरासाठी राबविण्यात आलेल्या ड्रेनेज योजनेचे काम पूर्णत्वावर आहे. ...
सोलापूरचे वनक्षेत्र कोणत्या पद्धतीने वाढले जाईल, याचा कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. ...
केवळ १८ सोसायट्यांचे प्रस्ताव जिल्हा बँकेकडे दाखल, शेतकºयांचे कर्ज वाटप ठप्प होण्याची भीती ...
सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी हटविण्यास सिध्देश्वर कारखाना तयार, विमानतळ प्राधिकरणाने १५ दिवसात पर्यायी जागा सुचवावी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे निर्देश ...
हरित लवादाची भीती आणि खाणकाम आराखड्याच्या निर्णयामुळे रखडलेले वाळू लिलाव महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता ...
सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची करामत, माय संघाने केली तक्रार ...