कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वत: देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकºयांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले. ...
महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला ...