सोलापूर, :- येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. डॉ. भोसले यांच्या अ ...
वैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती वैरागच्या आडत बाजारात जुगार आड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार खेळणाºया दहा प्रसिद्ध जुगारी व्यापारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. यामध्ये लाखों रूपयांची रोकड व इतर मुद्येमाल प ...
सोलापूर : अवैधरित्या वाळु वाहतुक करणाºया ट्रॅक्टर थांबविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील खळवे गावच्या शिवारात विठ्ठलवाडी रोडवरील हुंबेवस्तीजवळ घडली़याबाबत पोहेकॉ एल ...
विलास जळकोटकरआजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट... दाट वनराई... हवंहवंसं प्रसन्न वाटणारं वातावरण कोणाला नकोय; पण हे करणार कोण? या प्रश्नाभोवतीच गाडी रखडतेय. काही मंडळी निसर्ग आणि पर्यावरणासाठी वाहून घेताहेत. मंद्रुपसारख्या ग्रामीण भागात निवृत्त शिक्षक आ ...
खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. ...