पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलीस अधिकाºयांना नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ पंढरपूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नक्षलवाद्यांचा प्र ...
सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ...
सोलापूर : ससे, काळविटांच्या शिकारीसाठी जाळे, धारदार शस्त्र घेऊन निघालेल्या चौघा संशयित शिकाºयांना वनविभाग व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल, रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे ही कारवाई करण्यात आली. माग ...