भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात़ त्यामुळे राज्य घटनेचे संरक्षण करणे आव्हान आहे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले़ ...
सोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीप ...