लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Municipal elections will be held in September October says Chandrashekhar Bawankule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत ...

गोव्याच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल, गडहिंग्लजमध्ये कारवाई; सांगलीचे दोघे ताब्यात - Marathi News | Goa liquor labeled as Maharashtra action taken in Gadhinglaj Two from Sangli arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोव्याच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल, गडहिंग्लजमध्ये कारवाई; सांगलीचे दोघे ताब्यात

गडहिंग्लज : गोवा बनावटीच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल लावून विकणाऱ्यासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकाश बळीराम चव्हाण (रा. कोणीकोणूर, ता.जत, ... ...

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ - Marathi News | Finally the time has come! Green light for Solapur-Goa flight service; Takeoff from June 9 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ

सोलापूर-गोवा व गोवा ते सोलापूर अशी ही सेवा असणार आहे. ही सेवा Fly 91 या विमान सेवेद्वारे सोलापुरकरांना मिळणार आहे. ...

सासूसोबत संबंध, मुलीने 'त्या' अवस्थेत पाहिले; निर्दयी बापाने पोटच्या लेकीला गळा आवळून संपवले - Marathi News | Solapur Crime: affair with mother-in-law, daughter saw it in 'that' state; Ruthless father strangled his daughter to death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सासूसोबत संबंध, मुलीने 'त्या' अवस्थेत पाहिले; निर्दयी बापाने पोटच्या लेकीला गळा आवळून संपवले

Solapur Crime: मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पुराच्या पाण्यामुळे मंदिरात अडकले; सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Three sadhus who went to worship in the temple of Mahadev got trapped in the temple due to flood water; Incident in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पुराच्या पाण्यामुळे मंदिरात अडकले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पुराच्या पाण्यात ६ नागरिक अडकले होते. इंदापूर येथे NDRF ची टीम आलेली होती. तीच टीम कुरबावी गावात येऊन पहाटे साडेतीन वाजता सहा नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ...

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Will both nationalists come together? MP Sunetra Pawar made it clear | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : मागील काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

सोलापुरातील पंजाब तालीम परिसरात दगडफेक; दोन गटात वाद झाल्यानं गाड्यांची तोडफोड - Marathi News | Stone pelting in Punjab Talim area in Solapur; Cars vandalized due to dispute between two groups | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पंजाब तालीम परिसरात दगडफेक; दोन गटात वाद झाल्यानं गाड्यांची तोडफोड

दरम्यान, पोलीस वेळीच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ...

Kolhapur Crime: जीपीएस यंत्रणेत बिंग फुटले, शंभर कोटीच्या जीएसटी चोरीचा साजिदच मास्टर माइंड - Marathi News | The accused Sajid Ahmed Sheikh is the mastermind behind GST evasion of around Rs 100 crore by submitting purchase and sale invoices of bogus companies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: जीपीएस यंत्रणेत बिंग फुटले, शंभर कोटीच्या जीएसटी चोरीचा साजिदच मास्टर माइंड

साहित्याची वाहतूक कागदावरच ...

सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर - Marathi News | Horrific incident in Solapur! 7-year-old girl murdered and buried next to her house; Police exhume body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर

दक्षिण सोलापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ७ वर्षीय मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केली.  ...