बाळासाहेब बोचरेसोलापूर : मोहरम या सणाला धार्मिकतेची जोड असली तर माणसं एकत्र आली की धर्माच्या अभेद्य भिंतीही ढासळतात आणि माणसं कशी गुण्यागोविंदाने राहतात हे चित्र पाहायला मिळतंय माढा तालुक्यातल्या तुळशी गावात. इथला मोहरमचा सण हा हिंदू- मुस्लीम मिळून ...
सोलापूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका संशयीत चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने पकडले आहे़ त्याच्याकडून १ लाख ९,५०० रुपयांचे ११ हँडसेट जप्त केले आहेत.राजू मंच्छिद्र जाधव (वय २५, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर ) असे पकड ...
सोलापूर : उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी १३ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आल्याची माहिती उजनी विभागाने दिली़ १ आॅगस्ट कालव्याला सुरु केलेले पाणी आजअखेर बंद करण्यात आले आहे.१ आॅगस्ट रोजी कालव्याला ५०० क्युसेक्सने पाणी स ...
Ganpati Festival :वृक्षरुपी गणपतीचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टीचे संरक्षण होईल. झाडे लावा, झाडे जगवा व सर्व लोकांनी मिळून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा ...