सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले यांनी सांगितले ...
सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत चिकलठाण, ...
सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या ...
मंगळवेढा तालुक्यात अज्ञाताचा खून करून त्याचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोणेवाडी, जुनोनी आणि खुपसंगी या तीन गावच्या शिवेवर ही घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा ...
ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ. एच. बेन्नूर (वय -८०) यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजता मूत्रपिंडाच्या विकाराने बेन्नूरनगर येथील निवासस्थानी निधन झाले. ...