लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोमनाळ येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Action against gambling at Khemmanath, 5 cases filed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खोमनाळ येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : खेमनाळ (_ता़ मंगळवेढा) गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळया जागेत सुरू असलेल्या जुगार पोलीसांनी छापा टाकला़ या छाप्यात पोलीसांनी ८४ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आले ...

नरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Action on illegal sand extraction vehicles at Narsingpur, 3 lakhs 50 thousand seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये टेभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील करमाळा चौक रोडवर  नरसिंगपुर भीमा नदीच्या पाञातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली़ या कारवाईत ...

चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप? - Marathi News | Artist Shishikant Dhotre's going to build "Billorie studio | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप?

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर हे त्याचे गाव.सोलापूर-पुणे हायवे वरील "लंबोटी चिवडा"साठी प्रसिद्ध असलेल्या लंबोटी या गावालगतच त्याच्या शिरापूर गावाला जाणारा ...

चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप? - Marathi News | Shishikant Dhotre's painting "Bollarie" studio? | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप?

गावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या "बिलोरी"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप? पाहा व्हिडीओ ... ...

सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा - Marathi News | A front-runner of Swabhimani Shetkari Sanghatana on the Co-operative's contact office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते. ...

पंढरपूरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात तुळशीची सजावट - Marathi News | Vitthal of Pandharpur - Tulsi decoration in the temple of Rukmini | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात तुळशीची सजावट

परिवर्तन एकादशी असल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेला तुळशी ची सजावट ...

सोलापूर जिल्ह्यातील ड्रेसकोडला गुरुजनांचा विरोध - Marathi News | Gurujan's opposition to dress code in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ड्रेसकोडला गुरुजनांचा विरोध

संघटना सरसावल्या: गुणवत्ता पाहण्याची मागणी ...

सोलापूर जिल्ह्यात ‘हुमणी’बाधित क्षेत्र १२ हजार हेक्टर! - Marathi News | In the district of 'Humani' in Solapur district the affected area is 12 thousand hectares! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात ‘हुमणी’बाधित क्षेत्र १२ हजार हेक्टर!

पाच तालुक्यांना फटका; कृषी खात्याकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू ...

सोलापूरातील रेल्वेस्थानकावर स्वच्छतेसाठी ‘मेकॅनाईज’ मशीन दाखल - Marathi News | Filing a 'McNize' machine for cleanliness at Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील रेल्वेस्थानकावर स्वच्छतेसाठी ‘मेकॅनाईज’ मशीन दाखल

सफाई : पूर्वीचे मानाचे स्थान पटकावण्यासाठी प्रयत्न ...