दिवंगत व्यक्तीचे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. तसेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या १५ दिवसांच्या काळात महालय श्राद्ध केले जाते. या काळाला पितृपक्ष अथवा पितृ पं ...
चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात अनेक दिवसांपासून दुर्मिळ पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य वाढते आहे. हे धरण पक्ष्यांचे माहेरघर ठरते आहे.अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील कुरनूर धरण परिसरासह चपळगाव, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनूर ...
सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवा ...
सोलापूर : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवार २ आॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कॉ गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण् ...
सांगोला : वेळ आली होती परंतू काळ आला नव्हता, अशीच भयंकर घटना सोमवारी दु. १ च्या सुमारास महूद-विठ्ठलवाडी (ता. सांगोला) येथे घडली़ पितृपक्षानिमित्त घरात महिला म्हाळाचा स्वयंपाक बनवत असताना अचानक गॅसचा भडका होवून सिलेंडरने पेट घेतला. यावेळी महिला आरडाओर ...
मंगळवेढा : मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात धरून आणलेल्या वाळूच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात २० हजारांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर मोरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढ् ...