सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला़ काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार यांच्यासह काही सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशव्दारासमोर पाण्याचे रिकामे ...
बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिल ...
महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर ...
पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. ...
सोलापूर : पोलिसांशी चर्चा करुनच रेल्वे स्टेशन परिसरातील गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये आंदोलनाचा मंडप घालण्यात आला होता. तरीही महापालिकेकडून गुन्हा दाखल होत असेल तर याविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दी ...