आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले. ...
यशकथा : उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे. ...
अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. ... ...
सांगोला : अजनाळे (ता. सांगोला) येथील कुंडलिक दिगंबर भंडगे यांचे चिरंजीव विशाल व अकोला (ता. सांगोला) येथील कै. विष्णू ... ...
सहकारमंत्र्यांच्या दोन्ही कारखान्यांचा समावेश; ३१ कारखाने सुरू; केवळ २५ कारखान्यांचीच नोंद ...
बार्शी : कुर्डूवाडीहुन लातूरकडे निघालेल्या पिकअप जीपने समोरून येणाºया दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच ... ...
व्यक्तिमत्त्वात करून घेतला बदल : श्रीनिवास यन्नम (कामटे) ची अशीही भावभक्ती ...
सोलापूर : राज्य सरकार मराठा समाजाची कोणतीही जनगणना न करता आरक्षण देणार असेल तर ते भविष्यात टिकेलच याची शाश्वती ... ...
सोलापूर : २९ व ३० रोजी दिल्लीत होणाºया किसान मोर्चासाठी जिल्ह्यातून शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शनिवारी ... ...
उत्तर तालुक्यातील शेतकºयांचा संताप; माढा तालुक्यात अडविले पाणी ...