लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिध्देश्वर मंदिरात असलेल्या गाभाºयातील मूर्तीसोबत असतो एक दिवसासाठी योगदंंड ! - Marathi News | Yogandand for one day with idols in the temple of Siddeshwar! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्देश्वर मंदिरात असलेल्या गाभाºयातील मूर्तीसोबत असतो एक दिवसासाठी योगदंंड !

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाबरोबर कुंभारकन्येचा झालेला विवाह... याच विवाहाचे स्मरण दरवर्षी होणाºया यात्रेत भाविकांना होताना ... ...

सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक; यंदा भरपूर पाऊस; भय, भीती संपणार - Marathi News | Solapur Siddharameshwar Yatra prediction; Rainy rain this year; Fear, fear will end | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक; यंदा भरपूर पाऊस; भय, भीती संपणार

सोलापूर : यंदा भरपूर पाऊस पडेल. त्यामुळे शेतकºयांचे जीवनमान उंचावेल. धान्यांसह इतर वस्तूंचे दर स्थिर राहतील, असे भाकीत मानकरी ... ...

पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले - Marathi News | With rain water, Bormani's land was filled with a paddy of one million liters of water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ... ...

‘लोकमत’च्या भूमिकेचं सर्वच समाजातून उत्स्फूर्त स्वागत; अनेकांनी केली प्रतिज्ञा, ‘पुढच्या वर्षी महाप्रकाश यात्रा !’ - Marathi News | Spontaneous reception from the community's role of 'Lokmat'; Many pledge, 'Mahaprakash Yatra next year!' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या भूमिकेचं सर्वच समाजातून उत्स्फूर्त स्वागत; अनेकांनी केली प्रतिज्ञा, ‘पुढच्या वर्षी महाप्रकाश यात्रा !’

सोलापूर : ‘लोकमत’ची संकल्पना अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारामुळे रविवारी तैलाभिषेक अन् सोमवारी अक्षता सोहळ्यानिमित्त निघालेली नंदीध्वज मिरवणूक लक्ष-लक्ष दिव्यांनी ... ...

रोषणाईतून जणू दिवाळी साजरी करताना लोकांंनी चौकाचौकात उत्स्फूर्तपणे लावले ‘लोकमत’चे बोर्ड ! - Marathi News | People celebrate Diwali as a celebration from the sunshine, the 'Lokmat' board was spontaneously chaotic! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोषणाईतून जणू दिवाळी साजरी करताना लोकांंनी चौकाचौकात उत्स्फूर्तपणे लावले ‘लोकमत’चे बोर्ड !

सोलापूर : यंदाच्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत हजारो सोलापूरकरांनी आपल्या वास्तूंवर विद्युत रोषणाई करुन सोलापुरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. ... ...

आचारसंहिता भंगावरून मोहिते-पाटील भाऊबंदकीतील वाद न्यायालयात - Marathi News | Mohite-Patil's brother-in-law dispute in violation of code of conduct | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आचारसंहिता भंगावरून मोहिते-पाटील भाऊबंदकीतील वाद न्यायालयात

अकलूज : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धवलसिंह मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील व ... ...

Dj वाजीव तुला आईची शपथ हाय... नवरदेवासह डीजेमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Complained Registered Against Groom & DJ Person | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Dj वाजीव तुला आईची शपथ हाय... नवरदेवासह डीजेमालकावर गुन्हा दाखल

वरातीमध्ये डीजेवर लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे मालक व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला. ...

चारित्र्याच्या संशयावरून सिध्दापुरात पत्नीची हत्या, पती गजाआड - Marathi News | The murder of the wife in Siddapur, husband Gajaad, suspected of character | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चारित्र्याच्या संशयावरून सिध्दापुरात पत्नीची हत्या, पती गजाआड

मंगळवेढा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे घडली. तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) ... ...

बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस सक्तमजुरी - Marathi News | Atrocities against minor girls in Barshi; Accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस सक्तमजुरी

सोलापूर : बार्शी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी व २0 हजारांच्या दंडाची शिक्षा ... ...