लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर - Marathi News | 536 Kotwal Stampedes in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर

सोलापूर : सलग दुसºया दिवशी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर गेले आहेत. दरम्यान, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवाल संघटनेने ... ...

ज्वारीचा भाव वधारल्यानं कष्टाची भाकर झाली महाग - Marathi News | Trouble became expensive due to rising prices of jowar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्वारीचा भाव वधारल्यानं कष्टाची भाकर झाली महाग

संतोष आचलारे सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या ... ...

 लोकमत इनिशिएटिव्ह; जिथे कचरा साचतो तो परिसर नगरसेविका करणार सुशोभित  - Marathi News | Lokmat Initiative; Where garbage is ready, the corporation will beautify the corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : लोकमत इनिशिएटिव्ह; जिथे कचरा साचतो तो परिसर नगरसेविका करणार सुशोभित 

सोलापूर : सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, वाडिया हॉस्पिटल ते कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबावेत. ... ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; होम मैदान पंच कमिटीच्या ताब्यात येऊन १० दिवस झाले; तरीही महापालिकेकडून ना डागडुजी, ना स्वच्छता मोहीम - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra; 10 days after Home ground Panchayat elections; Neither the municipal corporation nor the cleanliness campaign | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; होम मैदान पंच कमिटीच्या ताब्यात येऊन १० दिवस झाले; तरीही महापालिकेकडून ना डागडुजी, ना स्वच्छता मोहीम

सोलापूर : करारानुसार एक दिवस उशिराने म्हणजे १६ डिसेंबरला महापालिकेने होम मैदान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या हवाली केले ... ...

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या कुंपणावरील नेत्यांचे पत्ते जानेवारीत ओपन होणार : चंद्रकांत पाटील - Marathi News | Candidates of fencing in Solapur district will open in January: Chandrakant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात असलेल्या कुंपणावरील नेत्यांचे पत्ते जानेवारीत ओपन होणार : चंद्रकांत पाटील

सोलापूर : जिल्ह्यामध्ये आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला ... ...

सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेच्या पंचकमिटीला आयुक्तांनी ठणकावले, जनावर बाजार यंदा दुसरीकडे हलवा - Marathi News | Commissioner of Panchayats of Siddhaswar Yatra condemned the demolition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेच्या पंचकमिटीला आयुक्तांनी ठणकावले, जनावर बाजार यंदा दुसरीकडे हलवा

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वराच्या यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराच्या समोरील जागेत भरणारा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा. सध्या तरी मी या ... ...

रात्रीचं सोलापूर ; ‘येऽ सोडा, मला मरू द्या’, विषप्राशन केलेल्याचा ‘सिव्हिल’मध्ये आक्रोश - Marathi News | Solapur of the night; 'Leave it, let me die', the quenching of the poisonous 'civil' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रात्रीचं सोलापूर ; ‘येऽ सोडा, मला मरू द्या’, विषप्राशन केलेल्याचा ‘सिव्हिल’मध्ये आक्रोश

महेश कुलकर्णी रात्री 01:30 ते 02:00 सोलापूर : पहाटे दीडची वेळ. शहरात सर्वत्र नीरव शांतता. रस्त्यांवर शुकशुकाट. ‘रात्रीचे सोलापूर’चा ... ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; इंद्रभवन अन् महापौर बंगलाही निघणार उजळून; कुरेशी, शिंदे, वडतिलेही करणार चौकांमध्ये रोषणाई ! - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra; Indraprastha and mayor Bangla also emigrate; Qureshi, Shinde, Vadilayo performances in the chowk! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; इंद्रभवन अन् महापौर बंगलाही निघणार उजळून; कुरेशी, शिंदे, वडतिलेही करणार चौकांमध्ये रोषणाई !

सोलापूर : नंदीध्वज मार्ग लख-लख दिव्यांनी उजळून निघावा... २५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना ... ...

Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर - Marathi News | Solapur Political Now, Sushilkumar Shinde, on Sanjayamam's manger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर

करमाळा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले असून, महिना-दीड महिन्यात ... ...