लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेटी बचाव :मुलगी जन्माला येताच आजकाल सोलापूरकर कौतुकानं मेसेज टाकतात, ‘लक्ष्मी आली घरीऽऽ’ - Marathi News | Beti rescue: Now, when the girl was born, Solapur sent a message saying, 'Lakshmi came home' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बेटी बचाव :मुलगी जन्माला येताच आजकाल सोलापूरकर कौतुकानं मेसेज टाकतात, ‘लक्ष्मी आली घरीऽऽ’

सोलापूर : एकेकाळी कुटुंबात मुलगी जन्माला आली की नाखुशीनेच स्वीकार केला जायचा. मात्र अलीकडे ही मानसिकता सोलापुरातही बदलायला लागली ... ...

हॅपी न्यूज ईयर; सेलिब्रेटी अन् अभिनेते करणार सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिराचे ब्रँडिंग - Marathi News | Celebrity and actor performs branding of Siddharameshwar Temple in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॅपी न्यूज ईयर; सेलिब्रेटी अन् अभिनेते करणार सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिराचे ब्रँडिंग

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : तलावाच्या मधोमध असलेले श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर... भोवताली ऐतिहासिक भुईकोट किल्ला... निसर्गरम्य वातावरणातील ‘ए टेम्पल इन ... ...

ए भाऽऽय, अरे कोई हैऽऽ...?  - Marathi News | A brother, hey someone ...? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ए भाऽऽय, अरे कोई हैऽऽ...? 

परवा एकजण सांगत होता, दोघा जणांनी मिळून भररस्त्यात पोरीची जाम फजिती केली, पोरगी जाम ओरडत होती पण पोरांनी शेवटी ... ...

कचºयातूनही मिळू लागले कुर्डूवाडी नगरपरिषदेला उत्पन्न - Marathi News | The income generated by the Kurtuvadi Municipal Council | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कचºयातूनही मिळू लागले कुर्डूवाडी नगरपरिषदेला उत्पन्न

इरफान शेख  कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत गोळा केलेल्या कचºयातून नगरपालिकेने ३० ते ४० हजार रुपयांचा महसूल गोळा केला ... ...

हॅपी न्यूज ईयर; हॉटेल कामगार होणार सॉलिसिटर; सोलापूरच्या ताहेरचा थरारक प्रवास   - Marathi News | Solicitors to be Hotel workers; Thahar's tremendous journey of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॅपी न्यूज ईयर; हॉटेल कामगार होणार सॉलिसिटर; सोलापूरच्या ताहेरचा थरारक प्रवास  

संजय द. शिंदे  सोलापूर : तो पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले... वडील वीटभट्टीवर कामगार... घरची परिस्थिती अतिशय ... ...

नियोजनबद्ध शेती; गतवर्षी पेटविलेल्या तुरीचे यंदा घेतले विक्रमी उत्पादन - Marathi News | Planned farming; Record production of last year's lentil turtle | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नियोजनबद्ध शेती; गतवर्षी पेटविलेल्या तुरीचे यंदा घेतले विक्रमी उत्पादन

सोलापूर : तुरीच्या काढणीचा खर्च परवडत नाही म्हणून गतवर्षी तुरीच्या उभ्या पिकाला पेटवून देणाºया अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकºयाने ... ...

सोलापुरातील ‘एनटीपीसी’तून दुसरे युनिट कार्यान्वित; महिनाभर येणार मोठा आवाज - Marathi News | NTPC operates second unit in Solapur; A loud voice will take place throughout the month | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील ‘एनटीपीसी’तून दुसरे युनिट कार्यान्वित; महिनाभर येणार मोठा आवाज

सोलापूर : फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या वीज निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी चाचणी घेण्यात येत आहे़ या दरम्यान प्रकल्पातून मोठा ... ...

निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ - Marathi News | Increase in export subsidy: Onion prices increased marginally by 200 rupees in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ

सोलापूर : कांदा निर्यात अनुदान १० टक्के केल्यानंतर सोमवारी दरात थोडीशी तेजी (सुधारणा) झाली असल्याचे सोलापूर बाजार समितीमध्ये दिसून ... ...

शौचविधीला जाताना अंगावरून कार गेली;  कर्जाळ येथील अकरा वर्षीय मुलीचा जागीच अंत - Marathi News | The car went from there to the toilet; The eleventh-year-old girl's end in juvenile | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शौचविधीला जाताना अंगावरून कार गेली;  कर्जाळ येथील अकरा वर्षीय मुलीचा जागीच अंत

अक्कलकोट : शौचविधीला जाणाºया अकरा वर्षीय मुलीच्या अंगावरून कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अक्कलकोट- सोलापूर रस्त्यावरील ... ...