यापूर्वी या गाडीला १६ डबे होते. या गाडीला शुक्रवारपासून १७ डबे करण्यात आले आहेत. म्हणजेच एक कोच वाढवण्यात आला आहे. ...
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली. ...
शनिवारी शहरामध्ये दोन ठिकाणी अशाच घटना घडल्या. यात तिघांना जायबंदी व्हावे लागले. ...
ही घटना बार्शी बस स्थानकावर शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. ...
प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...
मराठा आरक्षणासाठी कोंडीत दिवाळी न करण्याचा निर्णय ...
शहरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाकडून धडक मोहीम हाती घेतली. ...
कल्याण ज्वेलर्स या सराफ दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. ...
विमान नसल्याने हेलिकॉप्टरची तयारी : ‘एसव्हीसीएस’चे मैदान, होम मैदान, कुंभारी येथील जागा चर्चेत ...
मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथही मराठा आंदोलकानी घेतली आहे. ...