लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर विद्यापीठाच्या फलकासमोर जय मल्हार ध्वज झळकला; गजी ढोलाच्या तालावर धनगर समाज बांधव सुखावला !  - Marathi News | Jala Malhar flag flashed in front of the University of Solapur University; Gajaji Dholak talar Dhangar society brother dried! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या फलकासमोर जय मल्हार ध्वज झळकला; गजी ढोलाच्या तालावर धनगर समाज बांधव सुखावला ! 

सोलापूर : चौदा वर्षांच्या संघर्षानंतर अखेर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव लाभले. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो ... ...

Piyush Goyal's Tweet: रेल्वे मंत्र्यांकडून बदलत्या सोलापूर रेल्वे स्टेशनचं कौतुक - Marathi News | Piyush Goyal's tweet; Railway Minister appreciates the changing Solapur Railway Station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Piyush Goyal's Tweet: रेल्वे मंत्र्यांकडून बदलत्या सोलापूर रेल्वे स्टेशनचं कौतुक

आप्पासाहेब पाटील सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या स्थानक पुनर्विकास योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे करण्यात आली़ या कामांमुळे रेल्वे ... ...

सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी गोंधळ - Marathi News | Ghubhal during the speech of Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी गोंधळ

सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा पार पडला. ...

आकाशातील निसर्गाची आतषबाजी... - Marathi News | Fireworks in the sky ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आकाशातील निसर्गाची आतषबाजी...

मला लहानपणापासूनच आकाश आणि आकाशातील असलेल्या सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, चांदण्या आणि  इतर अनेक सूर्य मालिकेबद्दल प्रचंड कुतूहल आणि ... ...

भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच... - Marathi News | Demand for the state of Kalinga, from Bhima-Seena Kho; The rate is constant ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच...

आप्पासाहेब पाटील  सोलापूर : उन्हाच्या असह्य होणाºया झळांमुळे शहरातील विविध भागात झाडाखाली किंवा रस्त्यांच्या कडेला पाल मांडत रचलेले कलिंगडाचे ... ...

‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’ - Marathi News | The leader said, 'Ujani water goes to Marathwada', people do not want to turn water out of heat. ' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला ... ...

सोलापूर विद्यापीठ नामविस्तारासाठी प्रकाश शेंडगे यांनी मांडली होती लक्षवेधी - Marathi News | Prakash Shendge had proposed the name of Solapur University for the expansion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ नामविस्तारासाठी प्रकाश शेंडगे यांनी मांडली होती लक्षवेधी

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे नामविस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्यासाठी तत्कालीन आमदार प्रकाश शेंडगे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. ... ...

माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो अन् नाहक चौकशीला सामोरे जावे लागते - विजयसिंह मोहिते-पाटील - Marathi News | Anyone appeals under the Right to Information Act and has to face undue investigation - Vijaysingh Mohite-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो अन् नाहक चौकशीला सामोरे जावे लागते - विजयसिंह मोहिते-पाटील

अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या ... ...

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांचा बेमुदत संप; विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा पडल्या बंद - Marathi News | Unemployed non-teaching employees; The university's demonstration examinations are closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांचा बेमुदत संप; विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा पडल्या बंद

सोलापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी पाच मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.  या ... ...