लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारवरील ताबा सुटल्याने सांगोल्याजवळ अपघात; मायलेकराचा मृत्यू - Marathi News | Accident near Sangola due to control of car; Mylakra's death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारवरील ताबा सुटल्याने सांगोल्याजवळ अपघात; मायलेकराचा मृत्यू

 सांंगोला-पंढरपूर रोडवरील मेथवडे फाट्याजवळील धोकादायक वळणावर झाला अपघात ...

सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर - Marathi News | Be careful! Police Group's look at the controversial political post now in the group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर

संताजी शिंदे  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियावर पोलीस ... ...

सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ ! - Marathi News | Subhash Deshmukh alone 'watchman' in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ !

महेश कुलकर्णी  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियान राबविण्यात आले आहे. ... ...

सोलापुरात ५०० मोटारसायकली खाक - Marathi News |  500 Motorcycles in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ५०० मोटारसायकली खाक

अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. ...

मी जिथे आहे.. तिथेच समाधानी, माढ्यावर माझा दावा नाही : राजन पाटील - Marathi News | Where I am .. Satisfied in it, there is no claim on my soul: Rajan Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मी जिथे आहे.. तिथेच समाधानी, माढ्यावर माझा दावा नाही : राजन पाटील

मोहोळ : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा अद्याप तिडा सुटला नाही. यामुळे चर्चेला ऊत आला असून, माजी आमदार राजन ... ...

सोलापूर लोकसभा निवडणूक मतदार याद्या घेण्यासाठी कर्मचाºयांची धावपळ - Marathi News | Running of employees for Solapur Lok Sabha election electoral rolls | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा निवडणूक मतदार याद्या घेण्यासाठी कर्मचाºयांची धावपळ

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदार यादी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ दिसून येत ... ...

शेतकºयाची वाट अडविणारे शिवाचार्य सामान्यांना काय देणार ? - Marathi News | What will Shivchacharya do to the people who stop the wait of the farmer? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयाची वाट अडविणारे शिवाचार्य सामान्यांना काय देणार ?

लिंगायत समन्वय समितीचा भाजपच्या भावी उमेदवारांना खोचक सवाल ...

जयसिद्धेश्वरांनी काँग्रेस नेत्यांची नावे सांगावीत, राजकारण सोडतो : विश्वनाथ चाकोते - Marathi News | Jayasiddheshwar tells Congress leaders to quit politics: Vishwanatha Chakote | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयसिद्धेश्वरांनी काँग्रेस नेत्यांची नावे सांगावीत, राजकारण सोडतो : विश्वनाथ चाकोते

सोलापूर लोकसभा मतदारसंघ : आम्हाला कोण कुठं याच्याशी देणं-घेणं नाही ...

लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे दुष्काळी अन् सन्मान योजनेचा निधी वाटप थांबले - Marathi News | Due to the work of Lok Sabha elections, fund allocation of drought and honor scheme stopped | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे दुष्काळी अन् सन्मान योजनेचा निधी वाटप थांबले

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. आचारसंहितेची कोणतीच अडचण नसतानाही दुष्काळी व पंतप्रधान किसान ... ...