लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंद दुचाकी झटपट कोण दुरुस्त करतं?, ‘टू व्हीलर मेकॅनिक’चा होणार मेळावा - Marathi News | Who fixes broken two wheelers quickly?, 'Two wheeler mechanics' meeting will be held | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंद दुचाकी झटपट कोण दुरुस्त करतं?, ‘टू व्हीलर मेकॅनिक’चा होणार मेळावा

या मेळाव्यात सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली. ...

आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी - Marathi News | The spirit of nation building behind the Sri Ram Temple in Ayodhya: Swami Govinddev Giri | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे. ...

श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Caused difficulty in breathing; Youth dies in hospital in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

सुनील शंकर कांबळे (वय- २०, रा. रमाबाई आंबेडकर नगर, बुधवार पेठ, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. ...

प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी - Marathi News | stop selling meat and liquor for lord rama demand of akhil bhavik varkari mandal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याना पाठविले पत्र. ...

नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला - Marathi News | The policeman who solved the quarrel of husband and wife was Punched | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला

शासकीय कामात अडथळा : चौकीचा दरवाजा तोडणाऱ्या तरुणास अटक.  ...

ज्वारी उत्पादनात यंदाही सोलापूर नंबर वन! प्रक्रिया उद्योगाला मिळतेय चालना - Marathi News | Solapur number one in sorghum production this year too Processing industry is getting a boost | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्वारी उत्पादनात यंदाही सोलापूर नंबर वन! प्रक्रिया उद्योगाला मिळतेय चालना

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळत आहे. ...

भांडण सोडवणाऱ्याचं तोंड शेकलं; हकनाक दवाखान्यात झाला दाखल! - Marathi News | crime news man admitted to the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भांडण सोडवणाऱ्याचं तोंड शेकलं; हकनाक दवाखान्यात झाला दाखल!

जखमीवर उपचार सुरू असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेे. ...

बायकोने नवऱ्यावर दाखल केला ॲट्रॉसिटीचा खटला - Marathi News | The wife filed an atrocity case against the husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बायकोने नवऱ्यावर दाखल केला ॲट्रॉसिटीचा खटला

बायकोकडून स्वतःच्या नव-यावर ॲट्राॕसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. ...

मालवंडीत सशस्त्र दरोडा टाकून महिलांना मारहाण; शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन दागिने पळविले - Marathi News | Women assaulted by armed robbery in cargo van They stabbed the farmer in the stomach and ran away with the jewellery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालवंडीत सशस्त्र दरोडा टाकून महिलांना मारहाण; शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन दागिने पळविले

जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने मालवंडीत एकच खळबळ उडाली. ...