लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आनंदी देशातही आम्ही उदास अन असमाधानी का ? - Marathi News | We are sad and dissatisfied even in a happy country? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदी देशातही आम्ही उदास अन असमाधानी का ?

काही माणसं चुकीची वागूनही आनंदी जगतात असं वाटतं. पण ते अर्धसत्य असते तुम्ही हा विचारच मनातून काढून टाका. दिसतं तसं नसतं. ...

‘त्यांनी’ सोडलं गाव कामासाठी : ‘यांनी’ शोधलं पोटापाण्यासाठी - Marathi News | 'He' left the village for work: 'He' searched for stomach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्यांनी’ सोडलं गाव कामासाठी : ‘यांनी’ शोधलं पोटापाण्यासाठी

स्थलांतरितांच्या गावात विहिरी खोदून कर्नाटकातील कुटुंब भरताहेत पोट ...

माणसांची झाली सोय, जनावरे तहानलेलीच ! - Marathi News | Man's facility, the animals are thirsty! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणसांची झाली सोय, जनावरे तहानलेलीच !

ब्यागेहळ्ळीकरांचा सवाल;  अधिगृहित विहिरीचे पाणी होते गायब; शेतकºयांना रानोमाळ भटकण्याची वेळ ...

व्हील चेअरवरुन ‘तो’ हाकतो तब्बल सात उंटांचा काफिला ! - Marathi News | A seven-camel conveyance from the wheel chair! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्हील चेअरवरुन ‘तो’ हाकतो तब्बल सात उंटांचा काफिला !

सोलापूरच्या खरातांचा अनोखा व्यवसाय; चिमुकल्यांना उंटावर बसवून चार पैसे मिळविण्यासाठी भटकंती ...

'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | lok sabha election 2019 ramdas athawale on raj Thackeray in solapur press | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  ...

विठ्ठल...विठ्ठल... पंढरपुरात नवा विठ्ठल! उत्पातांनंतर बडव्यांचाही पुढाकार - Marathi News | Vitthal ... Vitthal ... Pandharpur new Vitthal! Badaviani Initiative After Production | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल...विठ्ठल... पंढरपुरात नवा विठ्ठल! उत्पातांनंतर बडव्यांचाही पुढाकार

पंढरीचा विठुराया म्हणे युगानुयुगे एकाच ठिकाणी उभारला. वीट सोडून कधी खाली उतरला नाही. जागा सोडून कधी हलला नाही; मात्र कलियुगात नव्या परंपरेची चाहूल लागली. ...

आंघोळही करावी लागते आठवड्यातून एकदाच! वांगीतील व्यथा - Marathi News | Bathing needs to be done once a week! Papillary pain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंघोळही करावी लागते आठवड्यातून एकदाच! वांगीतील व्यथा

उत्तर सोलापूर तालुक्यात पुरेसा पाऊस पडला नाही, तरीही हा तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला. ...

नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले - Marathi News | Robbery in Nanded-Panvel railway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले

येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालून प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. ...

भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP-Shiv Sena do not have seriousness for drought: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दिली भेट ...