लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित - Marathi News | Jayasiddeshwar from Solapur and victory of Ranjit Singh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित

सोलापूरसह माढ्यात भाजप-शिवसेनेचा जल्लोष; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव ...

विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले - Marathi News | The voters rejected Congress-NCP's bid to bend the development | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले

सहकारमंत्री सुभाष देशमुख याची प्रतिक्रिया; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे कार्य मतदारांना भावले ...

मतमोजणीवेळी आठ मतदानयंत्र पडले बंद - Marathi News | Eight polling booths were closed during counting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतमोजणीवेळी आठ मतदानयंत्र पडले बंद

सोलापूर लोकसभा मतदारसंघ; एक तास १० मिनिटे मतमोजणी प्रक्रिया थांबली ...

प्रकाश आंबेडकर विजयापासून 'वंचित' - Marathi News | lok sabha election 2019 Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर विजयापासून 'वंचित'

सद्याची आकडेवारीचा अंदाज घेतला तर, दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर - Marathi News | On the threshold of BJP candidate from Solapur, Madha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी ...

सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ; सुशीलकुमार शिंदे ८१ हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Solapur Loksabha election result 2019; Sushilkumar Shinde retreated by 81 thousand votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ; सुशीलकुमार शिंदे ८१ हजार मतांनी पिछाडीवर

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा काँग्रेसला जबर फटका बसल्याचे चित्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीवरुन दिसून येत आहे ...

सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सोलापूर शहरात आज ११०० पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Solapur Loksabha Election Results 2019: Solid settlement of 1100 police stations in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सोलापूर शहरात आज ११०० पोलिसांचा चोख बंदोबस्त

५६ ठिकाणी फिक्स पॉर्इंटबरोबरच मिश्रवस्त्यांमध्ये स्ट्रायकिंग फोर्सही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. ...

सोलापूर, माढा मतदारसंघातील ‘शिंदेशाही’ चा होतोय फैसला...! - Marathi News | Solapur, Madha constituency's 'Shindasahi' decision ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढा मतदारसंघातील ‘शिंदेशाही’ चा होतोय फैसला...!

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी हे ६६ हजार १९१ मतांनी तर माढ्यातून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे १८ हजार ९५४ मतांनी आघाडीवर आहेत. ...

सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर - Marathi News | Solapur Loksabha Election Results 2019: BJP's Jaisindeeshwar Mahaswamy is leading by 48 thousand votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. ...