लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धान्य व फूड्स मशीनचे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन सोलापुरात  - Marathi News | India's largest exhibition of grain and food machines in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धान्य व फूड्स मशीनचे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन सोलापुरात 

रेल्वे स्टेशन जवळील विष्णू मिल कंपाउंडच्या ग्राउंडवर हे प्रदर्शन होत असून १०० पेक्षा अधिक कंपन्या भाग घेणार आहेत. ...

विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा - Marathi News | The Divisional Commissioner will review the election work on his visit to Solapur tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा

विभागीय आयुक्त सौरभ राव हे रविवार, ३ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. ...

रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात - Marathi News | Doctor dies in ambulance and car accident; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात

सातारा-लातूर महामार्गावर गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व कारच्या अपघातात एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. ...

तिरुपती-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी, नव्या वर्षात पण धावणार - Marathi News | Tirupati-Sainagar Shirdi weekly special train will also run in the new year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपती-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी, नव्या वर्षात पण धावणार

तिरुपती - साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी २६ नोव्हेंबर पर्यंतच धावणार होती. ...

धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई - Marathi News | As soon as the rush falls, the leaves close Action taken against five shops in Sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई

अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे, आर. आर. पाटील, अस्मिता टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद - Marathi News | two man who stole bangles from a goldsmith shop went to Karnataka and was jailed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद

कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले. ...

ऊसतोड कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून जातीवाचक शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | caste abuse from the supply of sugarcane workers; Crime against four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून जातीवाचक शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : ऊसतोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून मोबाईलवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन ‘तुझा मर्डर करण्यासाठी माझ्याकडे सुपारी आली आहे’ अशी धमकी ... ...

धक्कादायक..आठ वर्षांपासून नातीवर अत्याचार; वडिलाविरुद्ध विवाहित मुलीची तक्रार   - Marathi News | Complaint of married daughter against father relative abuse for eight years in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक..आठ वर्षांपासून नातीवर अत्याचार; वडिलाविरुद्ध विवाहित मुलीची तक्रार  

पिडिता मनोरुग्ण बनली, आईनं ठाण्यात मांडली व्यथा. ...

शाळकरी मुलीशी अश्लिल वर्तन; आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा - Marathi News | Indecency with a schoolgirl Crime of sexual harassment against the accused in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळकरी मुलीशी अश्लिल वर्तन; आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा

अल्पवयीन शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी अश्लिल वर्तन करण्याची घटना सोलापुरमध्ये घडली. ...