लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात टॉपवर; सांगली दोन तर सिंधुदुर्ग तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Solapur District tops the state in National Health Programme; Sangli is second and Sindhudurg is third | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात टॉपवर; सांगली दोन तर सिंधुदुर्ग तिसऱ्या क्रमांकावर

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. ...

तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Twenty three thousand people of Solapur weaved shawls for Shri Ram, the activity was extended till Sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : विवेकानंद केंद्राच्या वतीने २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'धागा विणूया श्रीरामांसाठी' हा उपक्रम ... ...

मी आणि प्रणितीनं भाजपात यावं अशी ऑफर; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | An offer for me and Praniti Shinde to join the BJP; Secret blast of Congress leader Sushil Kumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी आणि प्रणितीनं भाजपात यावं अशी ऑफर; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

आपल्यालाही पुन्हा वैभवाचे दिवस येतील असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.  ...

बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकूलन चोपडीतील दुचाकीस्वार ठार - Marathi News | A motorcyclist from Chopdi was killed after hitting the bank of a bridge over Belwan river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकूलन चोपडीतील दुचाकीस्वार ठार

बेलवण नदीच्या पुलावर व्यायाम करणा-या व्यक्तीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. ...

मोदींचा दौरा ८५ मिनिटांचा; रे नगर आता दिल्ली पोलिसांकडे - Marathi News | Narendra Modi's tour of 85 minutes, Ray Nagar now to Delhi Police in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींचा दौरा ८५ मिनिटांचा; रे नगर आता दिल्ली पोलिसांकडे

मोदींच्या दौऱ्यासाठी रे नगर परिसरात एकूण ६ हेलिपॅड उभारले आहेत. पहिले दोन हेलिपॅड मोदींसाठी राखीव राहणार आहेत. ...

ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना झोपलेल्या मुलाच्या दोन्ही पायावरुन गेले चाक - Marathi News | While reversing the tractor, the wheel went over both the legs of the sleeping boy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना झोपलेल्या मुलाच्या दोन्ही पायावरुन गेले चाक

रात्रीच्या वेळी अंधार असल्याने चालकाकडून ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना पाठीमागे मुलगा झोपला असल्याच्या त्याच्या लक्षात आले नाही. ...

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार - Marathi News | Forced abuse of lodges by deception; Complaint of the married woman to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार

पिडितेची ठाण्यात धाव : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

सोलापुरात विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण कराल तर कारवाईला सामोरे जाल - Marathi News | You will face action if you fly a drone without a license in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण कराल तर कारवाईला सामोरे जाल

सध्या शहरामध्ये मकर संक्रातीच्या निमित्ताने सिद्धरामेश्वर महायात्रा सुरु आहे. ...

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य - Marathi News | Sundri to be played at Ramlalla Pranpratistha ceremony in Ayodhya; A unique instrument with soft and sacred tones | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य

सुवर्ण महोत्सव अंतर्गत भारतातील विविध राज्यातील 25 टापर्स कलाकारांना बोलवण्यात आले आहे. ...