लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरात बेपत्ताचे प्रमाण वाढले; मैत्रिणीकडे जाते म्हणून तरुणी गायब - Marathi News | The number of missing persons increased in Solapur; The young disappears as she goes to her friend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बेपत्ताचे प्रमाण वाढले; मैत्रिणीकडे जाते म्हणून तरुणी गायब

सोलापूर : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बुधवारीही ... ...

अभिनेते भाऊ कदम गुरुवारी सोलापुरात; नाट्य संमेलन कार्यालयाचे करणार उद्घाटन - Marathi News | Actor Bhau Kadam in Solapur on Thursday; Natya Samelan office will be inaugurated | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभिनेते भाऊ कदम गुरुवारी सोलापुरात; नाट्य संमेलन कार्यालयाचे करणार उद्घाटन

पालकमंत्र्यांची उपस्थिती : कार्यकारिणीची बैठक ...

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार - Marathi News | Jeep accident Four people died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. ...

सार्वजनिक कार्यक्रमात तलवार फिरवल्याबद्दल हिंदू राष्ट्र सेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Case filed against Hindu Rashtra Sena duo for brandishing sword in public event | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सार्वजनिक कार्यक्रमात तलवार फिरवल्याबद्दल हिंदू राष्ट्र सेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

जेलरोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह आयोजक रवी गोणेवर शस्त्र बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ...

उजनीची पाणीपातळी १७.६९ टक्क्यावर; जानेवारीतच मायनसमध्ये जाणार  - Marathi News | Ujni's water level at 17.69 percent; It will go into minus in January itself | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीची पाणीपातळी १७.६९ टक्क्यावर; जानेवारीतच मायनसमध्ये जाणार 

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी मोठया प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यापर्यंत घसरले आहे.  ...

दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी मार्गावर; रेल्वे ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार, रेल्वे विभागाचे काम अंतिम टप्प्यात; - Marathi News | on Daund-Solapur-Kalburgi-Wadi route; The train will run at a speed of 130 km per hour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी मार्गावर; रेल्वे ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार, रेल्वे विभागाचे काम अंतिम टप्प्यात;

नव्या वर्षात प्रवाशांचा प्रवास जलद होणार ...

नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | robbery at jewellers shop in natepute jewelery worth 14 lakhs was looted along with the CCTV device. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास

भुस्सा पोती रिकामी करुन दागिने पळवले, नकली दागिन्यांना हातही लावला नाही ...

'जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा'; काँग्रेसची मागणी - Marathi News | 'Suspend MP Jaisiddheshwar Swamy and MP Navneet Rana from Lok Sabha'; Congress demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा'; काँग्रेसची मागणी

काँग्रेसचे राज्य प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. ...

शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार! - Marathi News | Sharad Pawar accepted the invitation of Congress leaders will soon visit Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार!

सत्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांचीही उपस्थिती असावी असा काँग्रेस नेत्यांचा आणि सत्कार समितीचा आग्रह होता.  ...